आज शुक्रवारी अचानक मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर बंद झाले आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साधारण १२.३० दरम्यान मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर ठप्प झाला आहे. अनेक युजर्सच्या विंडोजसमोर ब्लू स्क्रीनची समस्या आली.जगातील मोठी संगणक कंपनी मायक्रोसॉफ्टचा सर्वर डाऊन झाला आहे. या सर्वरमध्ये बिघाड झालाय. त्याचा फटका सगळ्या जगाला बसला आहे. जगभरातील एअरपोर्ट्वर विमान सेवा ठप्प झाली आहे. अनेक विमानांची उड्डाण रखडली आहेत. तिकीट बुकिंगपासून चेक इन पर्यंत वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. भारतातील एअरपोर्ट, विमान सेवेवर मोठा परिणाम झालाय.