मराठवाडा संवाद 2025 मध्ये "मराठवाडा अॅडव्हर्टायझर” या संस्थेला ‘सर्वोत्तम जाहिरात संस्था’ सन्मान गौरव पुरस्कार ; रमेश कोंदलकर यांचा मा. मंत्री श्री. अतुल सावे यांच्या हस्ते गौरव
“ मराठवाडा अॅडव्हर्टायझर” ला ‘सर्वोत्तम जाहिरात संस्था’चा पुरस्कार! खबर महाराष्ट्र…