📢 राज्यात स्थानिक निवडणुकांचा जाहीरनामा — २ डिसेंबरला मतदार ठरवतील नवे नेतृत्व! — २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला मतमोजणी; प्रलंबित असलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतींना अखेर नवा जनादेश मिळणार
✒️खबर महाराष्ट्र न्यूज मुंबई प्रतिनिधी : म हाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्य…