✨ जळगावात कार्तिकी पौर्णिमेनिमित्त भक्तांचा उत्साह — पांजरा पोळ संस्थेतील कार्तिक स्वामी मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी

✒️ पराग काथार, खबर महाराष्ट्र न्यूज –जळगाव काल कार्तिकी पौर्णिमेच्या पवित्र दिवशी जळगाव शहरातील पांजरा पोळ संस्था, नेरी नाका येथे कार्तिक स्वामींच्या मंदिरात दर्शनासाठी भक्तांचा अलोट जनसागर उसळला. पहाटेपासूनच भाविकांनी “हरि ओम”, “जय कार्तिक स्वामी” या जयघोषांनी परिसर दुमदुमून टाकला.
कार्तिकी पौर्णिमा हा दिवस भगवान विष्णूचे अवतार कार्तिक स्वामी यांच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पांजरा पोळ संस्थेच्या वतीने भाविकांसाठी दर्शन व्यवस्था, प्रसाद वितरण यांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4

📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
✒️ पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post