जळगाव शहर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांनी बजावला मतदानाचा हक्क



खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
मेहरुण मधील जय भवानी शिक्षण मंडळ, मेहरुण संचलित सौ.कमलादेवी गोपालकृष्ण मणियार पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर सकाळी ७.१५ ला त्यांनी मतदान केले. मतदान केंद्राच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी जळगावच्या विकासासाठी व प्रगतीसाठी मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले.

----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post