खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव : तालुक्यातील शिरसोली येथे आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली होती. यावेळी ठिकठिकाणी फुलांची उधळण व औक्षण करून गुलाबराव पाटील यांचे स्वागत करण्यात आले . याप्रसंगी शिरसोली येथीलश्री. संत नरहरी महाराज सोनार संस्था सोनार समाजातर्फे महिला कडून औक्षण करून व पुष्पहार घालून गुलाबराव पाटील यांचे स्वागत करण्यात आले. व सोनार समाजाच्या माध्यमातून जाहीर पाठिंबा देण्यात आला.
याप्रसंगी शिरसोली येथील संत नरहरी सोनार महाराज संस्थेचे अध्यक्ष भगवान सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र बाविस्कर,सचिव अतुल भालेराव, सदस्य कैलास अहिरराव,संजय सोनार,दिपक सोनार, मुकुंदा सोनार, बंडू सोनार,शुभम सोनार, भुषण सोनार,राजू अहिरराव, गजानन दुसाने,राजु सोनार, विलास सोनार, समाधान सोनार, सचिन सोनार,अशोक सोनार,अनिल सोनार,भरत सोनार, बबलू सोनार,प्रकाश भामरे,संजय वाघ, कल्पेश सोनार,चेतन सोनार, गुलाब सोनार विठ्ठल सोनार, जगदीश सोनार,पपु सोनार,बापु सोनार, बाला सोनार,नाना सोनार विठ्ठल गुरुजी सोनार,आकाश सोनार, समस्त सोनार समाज बांधव यावेळी उपस्थित होते.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------